Pernem Accident  Dainik Gomantak
गोवा

Pernem Accident: रस्ता क्रॉस करताना भरधाव ट्रकची धडक, पेडणेतील युवक जागीच ठार

सेंट्रिगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टील रॉडची वाहतूक ट्रकमधून केली जात होती.

Pramod Yadav

Pernem Accident: दुचाकीवरून रस्ता क्रॉस करताना ट्रकने धडक दिल्याने मोपा, पेडणे येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. युवक पणजीच्या दिशेने जात असताना कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत युवक गंभीर जखमी झाला. रात्री उशीरा हा अपघात झाला.

(Pernem Youth died in road accident)

Pernem Accident

मिळालेल्या माहितीनुसार, कडशी मोपा येथील युवक दुचाकीवरून पणजीच्या दिशेने जात होता. दरम्यान, रस्ता क्रॉस करत असताना दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली.

या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. कणकवली येथील असणारा हा ट्रक सिंधुदुर्गात जात होता. सेंट्रिगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टील रॉडची वाहतूक त्यातून केली जात होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT