Pernem Municipality Dainik Gomantak
गोवा

Pernem Municipality : पेडणे पालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवराम तुकोजी बिनविरोध

Pernem Municipality :नगराध्यक्ष पदासाठी शिवराम तुकोजी यांचे नाव नगरसेवक मनोज हरमलकर यांनी सुचविले तर उपनगराध्यक्षपदासाठी विशाखा गडेकर यांचे नाव नगरसेविका अश्विनी पालयेकर यांनी सुचविले.

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem Municipality :

पेडणे, नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी आज शिवराम तुकोजी तर उपनगराध्यक्षपदी विशाखा विश्राम गडेकर यांची बिनविरोध निवड झाली.

नगराध्यक्ष पदासाठी शिवराम तुकोजी यांचे नाव नगरसेवक मनोज हरमलकर यांनी सुचविले तर उपनगराध्यक्षपदासाठी विशाखा गडेकर यांचे नाव नगरसेविका अश्विनी पालयेकर यांनी सुचविले.

यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडसभेसाठी नगरसेवक माधव सिनाय देसाईं, सिध्देश पेडणेकर, मनोज हरमलकर, तृप्ती सावळ देसाई, आश्विनी पालयेकर व उषा नागवेकर या दहा पैकी आठ नगरसेवक उपस्थित होते तर जेष्ठ नगरसेवक विष्णू साळगावकर व राखी कशालकर हे दोन नगरसेवक उपस्थित नव्हते.

निर्वाचन अधिकारी म्हणून शिवप्रसाद नाईक यांनी काम पाहिले. त्यांना मुख्य अधिकारी शुभमभर्तू यांनी सहकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT