भाजपा गोवा अध्यक्ष सदानंद शेट तनावडे पणजी येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना Dainik Gomantak
गोवा

Goa: आप'च्या भुलथापांना जनता फसणार नाही: भाजप

आपच्या(AAP) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या भूलथापांना गोमंतकीय बळी पडणार नाही : भाजप गोवाचे (BJP Goa) अध्यक्ष सदानंद शेठ तानवडे

Siddhesh Shirsat

पणजी: आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सरकार गोव्यात (Goa) नाही. त्यांचा एकही आमदार (MLA) सध्या नाही. त्यामुळे कोणत्याही आश्वासन पूर्तीची जबाबदारी त्यांच्यावर येत नाही. यामुळेच मोफत विजच काय चंद्र-तारे आणून देण्याच्याभूलथापा (Promises) देण्यासाठी ते मोकळे आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष (Goa BJP President) सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी येथे केली.

दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi CM) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी तीनशे युनिट वीज मोफत (300 units free electricity) देण्याचे आश्वासन (Promise) आज दिल्यानंतर तानावडे यांनी हा पलटवार केला आहे.

तानावडे म्हणाले दिल्ली ही दिल्ली आहे आणि गोवा हा गोवा आहे. केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला थापा मारल्या असतील मात्र त्या थापा येथे पचणार नाहीत. गोव्यातील जनता त्यांच्या भूलथापांवर विश्वास ठेवणार नाही. जनता त्यांच्यावर किती विश्वास ठेवते हे लवकरच समजणार आहे. आश्वासनपूर्तीची कोणतीही जबाबदारी सध्या नसल्यामुळे ते कोणते आश्वासन देऊ शकतात. भाजपचे येथे सरकार असल्यामुळे दिलेल्या आश्वासनाची लगेच पूर्ती करण्याची जबाबदारी आमच्यावर येते. जनता हे सारे जाणून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT