केळबाय देवस्थान Dainik Gomantak
गोवा

मयेतील माया केळबाय देवस्थानची निवडणूक घेण्यास विरोधकांची हरकत

अधिकाराच्या मुद्यावरून विरोधक एकवटले

दैनिक गोमन्तक

डिचोली: अधिकाराच्या मुद्यावरून मयेतील श्री माया केळबाय देवस्थान समितीची निवडणूक घेण्यास नाईक आणि इतर गटाने तीव्र हरकत घेतल्याने निवडणूकीला वादाचे गालबोट लागले आहे. (people opposes election of maya Kelbay temple in Mayem)

साडे अकरा वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आली असून, बैठकस्थळी पोलिस (Goa Police) फौजफाटा दाखल झाला आहे. आमचा अधिकार आम्हाला द्या, नंतरच निवडणूक प्रक्रिया सुरु करा. असा पवित्रा नाईक आणि इतर समाजातील लोकांनी घेतला आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले रुपेश पालकर यांनी विरोधी गटाला समजावण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला असून, मामलेदारांनी बैठकस्थळी यावे. अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे निवडणूक होणार की तणाव निर्माण त्याकडे मयेवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT