Police Action Dainik Gomantak
गोवा

Patradevi: पत्रादेवी तपासणी नाक्यावर मोठी कारवाई; विदेशी मद्यासह तीन कोटींचा मुद्देमाल जप्त

Illegal Liquor Seized: पत्रादेवी तपासणी नाक्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत विदेशी मद्यासह सुमारे तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Pramod Yadav

गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर गोवा पोलिसांच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली. हरियाणातून गोव्यात विदेश मद्य घेऊन आलेल्या चालकाला अटक करण्यात आली असून, त्याचे वाहन जप्त करण्यात आले आहे. मद्यासह पोलिसांनी जवळपास तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईनंतर पोलिस उपनिरिक्षकाची बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT