Parra Flood Dainik Gomantak
गोवा

Parra: पर्येतील रस्त्यावरील वळणावर पाणी; वाहतुकीसाठी धोकादायक

Goa Flood: स्त्यावरील वळणावर पाणी साचत असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: म्हाळशेकरवाडा, पर्ये येथील शाळेजवळील रस्त्यावरील वळणावर पाणी साचत असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहे. एका बाजूने पाणी साचल्यामुळे वाहनचालक दुसऱ्या बाजूने वाहने हाकतात व त्यामुळे समोरासमोर टक्कर होऊ शकते.

साखळीला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने बरेचजण या मार्गाचा वापर करतात. बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांना या रस्त्याचा अंदाज येत नाही. अनेकजण या मार्गावरून सकाळी व संध्याकाळी व्यायाम करण्यासाठी ये जा करत असतात.

तसेच शाळेत जाणारे विद्यार्थी या मार्गाने ये जा करत असतात. त्यांनाही याचा त्रास होतो. जवळच ट्रान्सफॉर्मर असल्याने गाड्या वेगाने आल्यास हे पाणी त्या ट्रान्सफॉर्मरवर उसळते. त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन याठिकाणी पाइप घालून हे पाणी बाहेर काढण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT