Panaji Smart City Dainik Gomantak
गोवा

Panaji: स्मार्ट सिटीची कामे 31 मार्चपर्यंत संपणार; कार्यकारी अधिकारी रॉड्रिग्स यांची माहिती

Panaji Smart City Work: रॉड्रिग्स म्हणाले मलनिस्सारणाच्या कामाचा भाग म्हणून १५ ठिकाणी जुने आणि नवीन मॅनहोल एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहे.

Sameer Panditrao

Panaji Smart City Work Updates

पणजी: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामे वेगाने सुरू झाली आहेत. परंतु या कामाची पाहणी शुक्रवारी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिग्स यांनी केली. दरम्यान, ही कामे ३१ मार्चपर्यंत संपणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

आयपीएससीडीएलने उच्च न्यायालयाला आपल्या कामाचा आढावा अहवाल नुकताच सादर केला आहे. त्यात शहरातील खराब रस्ते आणि ठिकठिकाणी झालेल्या खोदकामांची छायाचित्रांसह माहिती दिली आहे.

याशिवाय हा अहवाल देताना कोणती कामे कोणत्या तारखेपर्यंत संपणार आहेत, हेही न्यायालयाला आयपीएससीडीएलने सांगितले आहे. त्यामुळे ३१ मार्च ही केंद्र सरकारने दिलेली अंतिम मुदत आयपीएससीडीएलला पाळावी लागणार आहे. रॉड्रिग्स म्हणाले मलनिस्सारणाच्या कामाचा भाग म्हणून १५ ठिकाणी जुने आणि नवीन मॅनहोल एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT