Panaji Temperature Dainik Gomantak
गोवा

Panaji Temperature : पणजी 'टू हॉट'; 33 वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद

आज सोमवारी 37.9 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Rajat Sawant

Panaji Temperature : पणजीत आज तापमानाचा पारा चढल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे पणजीतील नागरिकांचे उष्णतेने हाल झाले. पणजीत आज सोमवारी 37.9 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

गेल्या 33 वर्षांतील केवळ फेब्रुवारी महिन्यातील हे सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचे तापमान ठरले आहे. 1999 साली 37.7 तर 2001 मध्ये 37.4 इतकी नोंद होती.

पणजी, मुरगाव आणि आसपासच्या परिसरात 15 फेब्रुवारी पर्यंत 36 डिग्री ते 22 डिग्री अंश सेल्सिअस कमाल आणि किमान तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पणजीत मागील 24 तासात कमाल तापमान 37.9 डिग्री अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21.8 नोंदवण्यात आले आहे. तर मुरगावमध्ये मागील 24 तासात कमाल तापमान 34.2 डिग्री अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22.4 नोंदवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT