goa police arrested thief  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: महागड्या कॅमेऱ्याची लेन्स चोरणाऱ्यास पणजी पोलिसांनी केली अटक, संशयित मूळचा बंगळुरूचा

सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल लंपास

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police: महागड्या कॅमेऱ्याची लेन्स चोरणाऱ्या एकास पणजी पोलिसांनी अटक केली आहे. चलपती असे त्याचे नाव आहे. तो मूळचा बंगळुरूचा रहिवासी आहे. पणजी पोलिसांनी ही कारवाई केली.

त्याच्याकडून कॅमेऱ्याच्या लेन्ससह इतर साहित्य असे सुमारे 8 लाख 25 कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चलपती याने हॉटेलच्या रूममध्ये घुसून ही चोरी केल्याचे सांगितले जात आहे. पणजी पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडे या चोरीसह इतरही चोरीच्या प्रकरणांमध्ये चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT