CCP Action Against Illegal Casino: Dainik Gomantak
गोवा

Action Against Illegal Casino: पणजीत कॅसिनोंच्या बेकायदेशीर कामांवर महापालिकेचा हातोडा

पुन्हा अतिक्रमण केल्यास दंड ठोठावणार

Akshay Nirmale

CCP Action Against Illegal Casino: गोव्याची राजधानी पणजीमध्ये अनेक कॅसिनो आहेत. या कॅसिनोंकडून काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. किंवा सरकारी जागेत जाहिरातीचे फलक, खांब लावलेले आहेत. मंगळवारी, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पणजी महापालिकेने कॅसिनोंच्या या अवैध कामांवर हातोडा उगारला.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कॅसिनोंचे हे बांधकाम, खांब उतरवून घेतले. लांबूनच पाहता येईल अशा दर्शनी जाहिराती कॅसिनोंकडून करण्यात आल्या होत्या. तथापि, त्या अवैध जागी असल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे काम उतरवून घेतले आहे.

गोव्यातील अनेक कॅसिनोज पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात. यातील काही कॅसिनोंचे बांधकाम हे अवैध आहे. बेकायदेशीरपणे ही बांधकामे रेटली आहेत. त्याविरोधात कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT