Otherwise we will block the highway from March 1  Dainik Gomantak
गोवा

..अन्यथा 1 मार्चपासून महामार्ग रोखू

काँग्रेस-जीएफचा इशारा : धर्मापूर-पोळे मार्गाचे काम सुरू करा

दैनिक गोमन्तक

आगोंद: धर्मापूर ते पोळेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग 66चे प्रलंबित काम सुरू करण्यासंदर्भात काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड (Goa Forward Party) यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याना निवेदन सादर केले. तसेच 1 मार्चपर्यंत काम सुरू न झाल्यास महामार्ग अडविण्याचा इशारा दिला.

या शिष्टमंडळात जनार्दन भंडारी, विजय भगत, प्रशांत नाईक, विकास भगत, वैष्णव पेडणेकर व इतरांचा समावेश होता. राष्ट्रीय महामार्ग 66 बाळ्ळी ते काणकोणपर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडला असून या रस्त्यावरून वाहने विशेषत: दुचाकी चालवणे खूपच त्रासदायक ठरत आहे. तसेच अपघातही वाढले आहेत. पाऊस सुरू होताच बंद ठेवलेले काम अजूनपर्यंत सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे या नागरिकांचे हाल होत आहेत. ही समस्‍या घेऊन काँग्रेस व गोवा फॉरवर्डचे कार्यकर्त्यानी मुख्य अभियंते दत्तप्रसाद कामत यांना गाठले व वरील निर्वाणीचा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT