Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: बेतीम येथे 2.5 किलो गांजासह ओरिसाच्या युवकाला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

ड्रग्ज, गांजा यांची विक्री करण्याच्या घटना घडत असून गोवा पोलीस आणि अबकारी विभाग याबाबत सतर्क झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs Case गोव्यात सध्या ड्रग्ज, गांजा यांची विक्री करण्याच्या घटना घडत असून गोवा पोलीस आणि अबकारी विभाग याबाबत सतर्क झाला आहे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोज नवनवीन घटना उघडकीस येत आहेत.

नुकतेच एका प्रकरण समोर येतेय. बेतीम येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून 2.5 लाख रुपयांचा 2.5 किलो गांजा जप्त केलाय. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. ही व्यक्ती मूळ ओरिसा येथील असल्याची माहिती मिळतेय.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गांजा या अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यांवरून आढळून येत आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक गुन्हेगारी घटनांचा उलगडा होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT