Rain Canva
गोवा

Goa Rain Update: ऑरेंज अलर्ट जारी; आज जोरदार पाऊस बरसणार

Goa Weather: गेल्या २४ तासांत राज्यात एकूण २५.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील पावसाचा जोर काहीसा मंदावला असला तरी आज जाेरदार पावसाची शक्यता असल्याने गोवा वेधशाळेद्वारे ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण २५.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आतापर्यंत राज्यात एकूण २८७६.८ मिमी म्हणजेच ११३.२५ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ४९.१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत सांगेत ७३.७ मिमी, दाबोळीत ८ मिमी, जुने गोवात ९.८ मिमी, मुरगावात ११.२ मिमी, पणजीत १२.८ मिमी, पेडेणेत १३.४ मिमी, म्हापशात १५.४ मिमी, साखळीत २१ मिमी, काणकोणात २२ मिमी, फोंड्यात ३० मिमी, मडगावात ३३.६ मिमी, केपेत ४५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Car Stunt: एकाच कारमध्ये 10 तरुण, दोघे चक्क डिकीच्या आत; बागा रोडवर पर्यटकांचा थरारक स्टंट! व्हिडिओ व्हायरल

LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना मोठा दणका, गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ; आजपासून नवे दर लागू

Horoscope: जूनचा पहिलाच दिवस 'या' राशींसाठी ठरणार 'गोल्डन डे'; करिअरमध्ये सुवर्णसंधी, बँक बॅलन्स वाढणार

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

SCROLL FOR NEXT