Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा

म्हापशात कांदोळकरांनाच संधी : ॲड. शशांक नार्वेकर

यंदाच्‍या निवडणुकीत (Goa Elections 2022) कांदोळकर यांच्यासमवेत वीसपैकी सात नगरसेवक सक्रियपणे प्रचार करीत आहेत. Goa Assembly Election 2022

दैनिक गोमन्तक

म्हापसा: म्हापशात भाजपमध्ये सध्या असलेला अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. पालिका निवडणुकीत भाजप गटातील ज्येष्ठ नगरसेवकांना निवडणूक लढवण्यापासून परावृत्त करण्यात आले. त्यासाठीच्या प्रभाग आरक्षण करण्यात आमदार डिसोझा यांचीच महत्त्वाची भूमिका असल्याची भावना झाल्याने ती मंडळी भाजपवर (BJP) नाराज आहेत,त्या नाराज लोकांचे सुधीर कांदोळकर यांनाच पाठबळ मिळेल, असा दावा म्हापसा गट काँग्रेसचे अध्यक्ष अँड.शशांक नार्वेकर (Shashank Narvekar) यांनी केला. (Goa Assembly Election 2022 News Updates)

सुधीर कांदोळकर यांनी सुरू केलेल्या घरोघरी प्रचाराला मतदारांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. कुचेली, करासवाडा, धुळेर, गणेशपुरी, दत्तवाडी, अन्साभाट, आंगड, गावसवाडा, खोर्ली, मरड इत्यादी महत्त्वपूर्ण भागांत प्रचाराची पहिली फेरी संपवून दुसऱ्या फेरीसाठी ते सध्या फिरत आहेत, असे नार्वेकर यांनी सांगितले.

यंदाच्‍या निवडणुकीत (Goa Elections 2022) कांदोळकर यांच्यासमवेत वीसपैकी सात नगरसेवक सक्रियपणे प्रचार करीत आहेत. शिवाय बहुसंख्य कार्यकर्ते भाजपमधून दाखल झाले आहेत, असेही नार्वेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT