India Pakistan border strike Dainik Gomantak
गोवा

Goa News: १० जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; ११ रुग्णांवर गोमेकॉमध्ये उपचार सुरू

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या देशभरातील ताज्या घडामोडी

Akshata Chhatre

१० जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; ११ रुग्णांवर गोमेकॉमध्ये उपचार सुरू

शिरगाव लईराई देवीच्या जत्रोत्सवात शनिवारी (३ मे) पहाटे घडलेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (गोमेकॉ) २१ रुग्ण दाखल झाले होते. १० जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून, सध्या ११ रुग्णांवर गोमेकॉमध्ये उपचार सुरू.

10 पाकिस्तानी सैनिकही मारले गेले

10 पाकिस्तानी सैनिकही मारले गेल्याची माहिती सूत्रांनी जाहीर केली आहे.

टिंटेड ग्लास आणि नंबर प्लेट नसलेल्या गाडीला ट्रॅफिक पोलिसांनी घेतली ताब्यात

टिंटेड ग्लास आणि नंबर प्लेट नसलेल्या गाडीला ट्रॅफिक पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांच्या माहितीप्रमाणे ही गाडी पणजीत असलेल्या स्मार्ट सिटीच्या कॅमेराच्या मदतीने ही गाडी चौगुले शोरूम जवळ सापडली आहे. या गाडीवर कारवाई करत असताना पोलिसांनी टिंटेड ग्लास आणि नंबर प्लेट नसल्याने दंड देण्यात आला आहे

गोवा काँग्रेस भारतीय लष्करासोबत

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर गोवा काँग्रेसने भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे.

"प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः"

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोडींकडून लष्कराचं कौतुक

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या हवाई हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी Live

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बाधित झालेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. या कारवाईचा एक भाग म्हणून, नऊ दहशतवादी तळ सापडले आणि ते नष्ट करण्यात आले. दहशतवादी कारवायांचे नियोजन आणि समर्थन करण्यात त्यांचा सहभाग असल्याचे विश्वसनीय माहितीवरून ही ठिकाणे निवडण्यात आली: विंग कमांडर व्योमिका सिंग.

ऑपरेशन सिंदूरमध्ये एकाही पाकिस्तानी नागरिकाला हानी नाही

ऑपरेशन सिंदूरमध्ये एकाही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला हानी पोहोचवलेली नाही.

पहलगाम हल्ल्यातील पीडितांसाठी केलं 'ऑपरेशन सिंदूर'

विंग कमांडर व्योमिका सिंग आणि भारतीय सेनेकडून सोफिया खुरेशी यांनी हल्ल्याची माहिती दिली.

दहशदवादाला उत्तर देण्यासाठी भारताने केला हल्ला

पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशदवादाला उत्तर देण्यासाठी भारताने पूर्ण जबाबदरीने ही कारवाई केली आहे.

पाकिस्तानकडून आणखीन हल्ले होण्याची शक्यता

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची माहिती देताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी माध्यमांशी संवाद साधत आहेत.

ऑपरेशन सिंदूरवर भारताकडून माहिती जारी; प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात

उत्तर भारतातील सहा विमानतळं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद

चालू परिस्थितीमुळे, उत्तर भारतातील काही भागांमध्ये, धर्मशाळा (DHM), लेह (IXL), जम्मू (IXJ), श्रीनगर (SXR) आणि अमृतसर (ATQ) सह विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद आहेत.

मसूद अजहर जीवंत आहे का?

बहावलपूरचं जैश ए मोहमंदचं मुख्यालय; मरकज सुभान अल्लाह उध्वस्त. मसूद अजहर इथेच राहत होता, चार मिसाईल्सनी केला हल्ला.

भारताने पाकिस्तानचे जेएफ-१७ लढाऊ विमान पाडले

बुधवारी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले तेव्हा भारताने पाकिस्तानचे जेएफ-१७ लढाऊ विमान पाडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुलवामाच्या पंपोरमध्ये हे विमान पाडण्यात आले. शिवाय, पाकिस्तानी लष्कराने बुधवारी पुष्टी केली की भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानी हद्दीत तीन ठिकाणी - मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरचा अहमद पूर्व भाग हल्ला झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT