Hospital Dainik Gomantak
गोवा

चिखली इस्पितळात ऑपरेशन थिएटर

रुग्णांसाठी ७ जुलै रोजी होणार कार्यान्वित

दैनिक गोमन्तक

वास्को : चिखली उपजिल्हा इस्पितळातील ऑपरेशन थिएटर येत्या ७ जुलैपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. सुरवातीला दर मंगळवारी व गुरुवारी असे दोन दिवस ऑपरेशन थिएटर रुग्णांसाठी खुले राहणार आहे, अशी माहिती नीज गोंयकार फौज या बिगर सरकारी संस्थेचे संस्थापक सुरेश नाईक यांनी दिली.

चिखलीतील उपजिल्हा इस्पितळाचे लोकार्पण होऊन सहा वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र, या इस्पितळात डॉक्टर तसेच इतर साधनसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नव्हत्या. इस्पितळात ऑपरेशन थिएटर नसल्याने रुग्णांना छोट्या ऑपरेशनसाठीसुद्धा बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात जावे लागते. याची दखल घेऊन येथील नीज गोंयकार या बिगर सरकारी संस्थेने येथील मुख्य डॉक्टर व संबंधित अधिकाऱ्यांशी सतत पाठपुरावा करून या इस्पितळात ऑपरेशन थिएटरमध्ये साधनसुविधा उपलब्ध करण्यास सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT