Alma Oscar Star Cast  Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa Opening Ceremony Pictures: इफ्फीचा भव्य उद्धाटन समारंभ, जगभरातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती

गोव्यात आजपासून 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे.

Pramod Yadav
IFFI Goa Opening Ceremony

गोव्यात आजपासून 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरूगन उपस्थित होते.

IFFI Goa Opening Ceremony

अनुराग ठाकूर यांनी यावेळी माध्यमांना संबोधित केले. अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले की चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांचा आरआरआर (RRR) हा 2022 मधील भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. पीरियड ड्रामाने जगभरात नाव केले आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूरांना अभिमान याचा अभिमान आहे. असे ते म्हणाले आहे.

IFFI Goa Opening Ceremony

"प्रादेशिक सिनेमा आणि अन्य चित्रपट ज्यांना कुठेच व्यासपीठ मिळत नाही, असे चित्रपट गोव्यातील इफ्फीत पोहचतात" असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

IFFI Goa Opening Ceremony

यावेळी प्रदर्शित झालेल्या पहिल्या अल्मा ऑस्कर चित्रपटाच्या कलाकारांनी उपस्थिती लावली.

IFFI Goa Opening Ceremony

अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे प्रदर्शन पार पडले.

बॉलिवूड कलाकार आणि भाजप खासदार परेश रावल यांनी इफ्फीच्या उद्धाटन संमारंभाला उपस्थिती लावली.

IFFI Goa Opening Ceremony

तालेगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहात इफ्फीचा उद्धाटन समारंभ पार पडला. यासाठी विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: युतीच्या चर्चेला मुहूर्त, विजय-गिरीश यांची मडगावात भेट; जागावाटपावर मात्र 'ब्र'ही नाही

Peru Tourist Plane Crash: पेरूमध्ये भीषण दुर्घटना! पर्यटकांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; पायलटसह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू VIDEO

Horoscope: संकष्टी चतुर्थीला गणरायाची विशेष कृपा! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, समृद्धी, नोकरीची संधी आणि धनवर्षाव

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

SCROLL FOR NEXT