Cyber Crime in Goa Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime in Goa: साळगावमधील एकासोबत ऑनलाईन फ्रॉड! 3 लाखांची लुबाडणूक

साळगावमध्ये बक्षिसाचे आमिष दाखवून एकाला लुबाडले

Kavya Powar

Cyber Crime in Goa: राज्यात वाढलेल्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि पोलीस सदैव सतर्क असतात. मात्र तरीही गुन्हेगार नवनवीन कल्पना तयार करून गुन्हे करत असतात. नुकतेच साळगावमध्ये बक्षिसाचे आमिष दाखवून एकाला लुबाडल्याची घटना समोर आली आहे.

माहितीनुसार, साळगावमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत सायबर गुन्हा घडला असून यामध्ये त्याचे 3.08 लाखांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले असून सायबर पोलीस याबाबत अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अशा वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना कोणताही आर्थिक व्यवहार करताना आणि ऑनलाईन तपशील टाकताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT