Canacona Accident Dainik Gomantak
गोवा

Canacona Accident: अपघातांची मालिका सुरूच! दुचाकींच्या अपघातात एकजण गंभीर जखमी

गर्से-काणकोण हंगामी कार्यालयासमोर झालेल्या दोन दुचाकी अपघात पाळोळे येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Canacona Accident: आज (26 जून) नगर्से-काणकोण हंगामी कार्यालयासमोर झालेल्या दोन दुचाकी अपघात पाळोळे येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरा गावडोंगरी येथील दुचाकीस्वारही जखमी झाला आहे.

दोघाही दुचाकीस्वारांना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बांबोळी येथील GMC इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.

राज्यातील वाढत्या अपघातांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली असून यावर आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग सदैव प्रयत्नशील आहे.

दरम्यान, कालही (रविवार) एक अपघात घडला होता. सकाळी धडे सांवर्डे येथे ट्रकचा अपघात झाला. ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने झालेल्या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच सांवर्डे पोलिस घटनास्थळी दाखल होऊन दोन क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT