Mysterious Artifact Found In Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Mysterious Artifact Found In Panaji: पणजील हिंदू फार्मसीजवळ ३० एप्रिल रोजी अशाच प्रकारची एक रहस्यमय मूर्ती सापडली होती.

Pramod Yadav

Mysterious Artifact Found In Panaji

दोनच दिवसांपूर्वी पणजीत स्मार्ट सिटीच्या सुरु असलेल्या खोदकामात रहस्यमय मूर्ती आढळून आली, त्यानंतर आता आणखी एक रहस्यमय मूर्ती सापडली आहे. त्यामुळे राजधानी पणजीच्या पोटात दडलंय तरी काय - काय असे म्हटंल तर वावगं ठरणार नाही.

पणजीत सध्या स्मार्ट सिटीची कामे जोमात सुरु आहेत. भूमीगत कामांसाठी विविध भागात खोदकाम सुरु आहे. मंगळवारी खोदकाम सुरु असताना हिंदू फार्मसीजवळ एक पुरातण मूर्ती आढळली. त्यानंतर दोनच दिवसांनी आता आणखी एक मूर्ती सापडली असून, ही मूर्ती कोणती आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

'त्या' मूर्तीचे संशोधन होणार

हिंदू फार्मसीजवळ सापडलेल्या मूर्तीचे आचारसंहिता संपल्यानंतर तज्ज्ञांमार्फत संशोधन केले जावे, याबाबत पत्र पाठवले जाणार आहे, असे पुरातत्व खात्याचे संचालक नीलेश फळदेसाई म्हणाले.

पणजीत यापूर्वी सापडलेल्या मूर्तीसारखी एक मूर्ती शिरदोणमध्येही सापडली होती. दरम्यान, पणजीतील मूर्ती बाबत विविध तर्कवितर्क मांडले जात असून, कोण ती कंदब काळातील तर कोणी ती पोर्तुगीज काळातील मूर्ती असल्याचे सांगत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

PM Surya Ghar Yojana Goa: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! चिखली पंचायत क्षेत्रातील दाबोळी बनला आदर्श सौरऊर्जा गाव; केंद्राकडून मिळणार 1 कोटींचे अनुदान

Goa Crime: धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, पण पुरावेच गायब? ‘मोयरा बार’ हाणामारी प्रकरणातील सहाही संशयितांची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT