illegal Liquor Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील एक कोटी रुपयांची अवैध दारू कर्नाटकातील सिरसी येथे जप्त

या कारवाईत एक कोटी रुपयांची अवैध दारू आणि तीन लाख रुपयांची स्पिरीट पोलीसांनी केले हस्तगत

दैनिक गोमन्तक

आज दि. 29 जून रोजी कर्नाटक येथील उत्पादन शुल्क विभागाने मोठा अवैद्य दारु साठा जप्त केला आहे. या कारवाईमध्ये गोव्यातून दारूची वाहतूक करणारा ट्रक सिरसी येथे अडवला. व या ट्रकमधून एक कोटी रुपयांची अवैध दारू आणि तीन लाख रुपयांची रेक्टिफाइड स्पिरीट जप्त करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (One crore rupees worth of illicit liquor seized; Action on truck coming from Goa at Sirsi in Karnataka)

मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत कर्नाटकातील सिरसी नाक्यावर पोलीसांनी ट्रक चालकाला ही अटक केली आहे. याबरोबरच दुसऱ्याबाजूला शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व इतर बंडखोर आमदार गोव्यात येत असल्याने महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी गोव्यात येऊन निदर्शने करू नये यासाठी पत्रादेवी चेक नाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या चेक पोस्टवरुन गोव्यात येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी पोलीसांनी सुरु केली आहे.

शिरोडा बसस्थानकात 1.30 लाखांच्या गांजासह स्थानिक तरुण पकडला

शिरोडा बसस्थानकाजवळ अंमली पदार्थाच्या छाप्यात पोंडा पोलिसांनी 1.30 लाख रुपयांच्या 1 किलो गांज्यासह एका स्थानिक तरुणाला अटक केली. 26 वर्षीय जॉय अंताव याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT