Vasco crime news Dainik Gomantak
गोवा

Vasco Crime: बोगमाळोत एकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या? घातपाताचा संशय

वास्को पोलिसांत गुन्हा दाखल

Akshay Nirmale

Vasco Crime: बोगमाळो येथे एकाने झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. आत्महत्या केलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. शिवाय ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलिस करत आहेत. वास्को पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पुरूष व्यक्तीने स्वतःहूनच गळफास घेतल्याचा अंदाज आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. संबंधित व्यक्तीचे वय 25 ते 30 वर्षे दरम्यान असू शकते. वास्को पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कपिल नायक, पोलिस उपनिरीक्षक वैभव वळवईकर हे अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT