Goa Rape Case Dainik Gomantak
गोवा

सासष्टीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास अटक

Goa Rape Case : पीडितेच्या तपासणीसाठी तिला गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : सासष्टीतील एका गावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मायणा कुडतरी पोलिसांनी जगदिश मुदलकर (31) याला अटक केली आहे.

या प्रकरणी सदर पीडितेच्या आईने तक्रार दिली होती. काल रात्री त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक दीपा देयकर यांनी दिली. त्या पीडितेच्या तपासणीसाठी तिला गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. (One arrested for sexual assualting a minor girl in goa)

दरम्यान, भाटले - पणजी येथील एका चिकन सेंटर दुकानदाराने दोन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांना दुकानात कोंडून विनयभंग केल्याप्रकरणी संशयित तन्वीर अहमद याला काल गुरुवारी संध्याकाळी पणजी पोलिसांनी अटक केली. त्याला पोलिस कोठडीसाठी न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसानी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT