Mandovi Bridge Dainik Gomantak
गोवा

Goa Update: पणजी येथील जुना मांडवी पूल उद्या 6 तासांसाठी बंद राहणार

पणजी येथील जुना मांडोवी पूल उद्या दिनांक 14 रोजी सकाळी 7.00 ते दुपारी 01 वाजेपर्यंत एकुण 6 तास बंद राहणार आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: पणजी येथील जुना मांडोवी पूल उद्या दिनांक 14 रोजी सकाळी 7.00 ते दुपारी 01 वाजेपर्यंत एकुण 6 तास बंद राहणार आहे. पूलाच्या दुरुस्तीच्या कामकाजासाठी हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाईल. या दरम्यान ही वाहतूक अटल सेतू आणि नवीन मांडवी पुलावरून वळवण्यात येणार आहे.

(Old Mandovi Bridge in Panaji will be closed for 6 hours tomorrow)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT