Old Goa Police With missing minor boy And his parents Dainik Gomantak
गोवा

Old Goa : बेपत्ता अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात ओल्ड गोवा पोलिसांना यश

झाशी येथे रेल्वे पोलिस दलाच्या मदतीने ओल्ड गोवा पोलिसांनी ही मोहिम राबवली

गोमन्तक डिजिटल टीम

Old Goa Police : ओल्ड गोवा येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात ओल्ड गोवा पोलिसांना यश आले आहे. झाशी येथे रेल्वे पोलिस दलाच्या मदतीने ओल्ड गोवा पोलिसांनी ही मोहिम राबवली. 14 वर्षीय मुलाला सुरक्षितपणे त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाड्याच्या खोलीतून अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार ओल्ड गोवा पोलिसांत 6 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळ्या टीमसह शोधमोहीम राबिवली परंतु कोणताही सुगावा लागला नाही.

विश्वासार्ह माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक यूपीतील झासी येथे पाठवण्यात आले. 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा बिहार या ट्रेनमध्ये प्रवास करताना सापडला. झाशी येथे रेल्वे पोलिस दलाच्या मदतीने त्याची झांशी येथे सुटका करण्यात आली. 12 ऑगस्टला ट्रेनने अल्पवयीन मुलाला गोव्याला आणण्यात आले व सुरक्षितपणे त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT