बॅसिलिका ऑफ बॉम जीझस Dainik Gomantak
गोवा

जुने गोवे 'चर्च' पर्यटकांसाठी उद्यापासून चार दिवस बंद

बॅसिलिका चर्च रविवार 17 एप्रिलला सकाळी 11.30 वाजल्यानंतर खुले करण्यात येणार

दैनिक गोमन्तक

पणजी: जुने गोवे येथील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे चर्च पवित्र सप्ताहात गुरुवार 14 ते रविवार 17 एप्रिल सकाळी 11.30 वाजेपर्यंत पर्यटक आणि भाविकांसाठी बंद राहील. या कालावधीत पर्यटक आणि इतरांना चर्चमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

बॅसिलिका चर्च रविवार 17 एप्रिलला सकाळी 11.30 वाजल्यानंतर पर्यटक आणि इतरांना पर्यटक व भाविकांसाठी खुले करण्यात येईल अशी माहिती अशी माहिती चर्चच्या रेक्टरनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT