Vasco Cyber Crime News Dainik Gomantak
गोवा

महिलेचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण

दैनिक गोमन्तक

गोव्यातील एका रहिवासी महिलेच्या शरीराचे आक्षेपार्ह छायाचित्र काढणाऱ्या तरुणाला सायबर क्राईम पोलीस स्टेशनने अटक केली आहे. बल्लू यादव अस या तरूणाचं नाव असून तो वास्को याठिकाणी राहत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो मूळचा जौनपूर, उत्तर प्रदेशचा असल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हे आक्षेपार्ह छायाचित्र त्याने सोशल मीडिया (social media) प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे. सायबर क्राईम पोलीस (police) स्टेशनचे पीआय राहुल परब, पीएसआय देवेंद्र व्ही. पिंगळे, एचसी- योगेश खानडेपारकर, पीसी-संयोग सी. शेट्ये पीसी- सायबर क्राइमचे एसपी यांच्या देखरेखीखाली सायबर क्राईमचे (Cyber Crime) इब्राहिम करोल यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT