Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Case: कोविड रुग्णांची संख्या 57 वर

Goa Corona Case: राज्यातील कोरोनाची संख्या कालच्या (शनिवारी) 60 वरून रविवारी 57 वर आली. संख्या कमी होत असली तरी नव्याने पाच रुग्णांची त्यात भर पडली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Case: राज्यातील कोरोनाची संख्या कालच्या (शनिवारी) 60 वरून रविवारी 57 वर आली. संख्या कमी होत असली तरी नव्याने पाच रुग्णांची त्यात भर पडली आहे. राज्य आरोग्य संचालनालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती पुढे आली आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा परिणाम राज्यात दिसून आला आहे. नऊजणांना होम गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे, तर 251 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.

दरम्यान, सरत्या वर्षाला रामराम करण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. त्याअनुषंगाने कोविडचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, पण आज उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार कोविडचे रुग्ण अधिक वाढले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT