Sanguem Muncipal Council Dainik Gomantak
गोवा

Sanguem: रस्त्याच्या बाजूची झाडे तोडण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी नाही - उपनगराध्यक्ष

Sanguem Muncipal Council: पालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने झाड तोडण्यात आले नसल्याचे उपनगराध्यक्ष क्रूझ म्हणाले.

Pramod Yadav

सांगे पालिका हद्दीत असणारे झाड कोसळून वाहनांचे नुकसान झाल्याचे घटना समोर आली. हे झाड धोकादायक असल्याचे अगोदर सांगण्यात आले होते. मात्र, पालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने झाड तोडण्यात आले नसल्याचे उपनगराध्यक्ष क्रूझ म्हणाले.

पालिकेकडे झाडे तोडण्यासाठी निधी नसल्याचा खुलासा त्यांनी केला. पालिका किती झाडे तोडणार असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT