ESMA For Pharma Companies Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील फार्मा उद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी 'एस्मा' लागू, सहा महिने संप करता येणार नाही संप

एस्मा कायदा (1988) कंपनीतील कर्मचाऱ्यांना संप घेण्यापासून प्रतिबंध करतो.

Pramod Yadav

ESMA For Pharma Companies: गोव्यातील फार्मा कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी एस्मा (अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा) लागू करण्यात आला असून, पुढील सहा महिने कर्मचाऱ्यांना संप करता येणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील अत्यावश्यक सेवा देखभाल कायद्याअंतर्गत फार्मा कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिने संप करता येणार नाही.

औषध निर्मिती ही अत्‍यंत महत्त्‍वाची बाब असल्‍याने फार्मा कंपन्‍यांमधील कर्मचाऱ्यांना संप करण्‍यास मज्जाव करण्यासाठी राज्‍य सरकारने ‘एस्‍मा’ लागू केला आहे.

गोव्यातील एस्मा कायदा (1988) कंपनीतील कर्मचाऱ्यांना संप घेण्यापासून प्रतिबंध करतो. तसेच, या कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाईची तरदूत यात करण्यात आली आहे.

गोवा राज्य फार्मा हब म्‍हणून ओळखले जाते. गोव्यात अनेक फार्मा कंपन्या कार्यरत आहेत. कोरोना महारोगराई काळात देशता तयार होणाऱ्या लसींपैकी अनेक लसींचे मोठ्या प्रमाणातील उत्पादन गोव्यातील कारखान्यांमधून तयार करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT