No Pay Parking In Panaji 
गोवा

No Pay Parking In Panaji: महत्वाची बातमी! राजधानी पणजीतील पे पार्किंग शुल्क दोन महिने राहणार बंद

No Pay Parking In Panaji: पणजीतील पार्किंग शुल्क बंद करण्याची सूचना महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिल्या आहेत.

Pramod Yadav

No Pay Parking In Panaji:

पणजी महानगरपालिकेने शहरातील पे पार्किंग शुल्क आकारणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार (दि.२४ मार्च) ते येत्या ३१ मे २०२४ पर्यंत वाहनांवर पार्किंग शुल्क आकारले जाणार नाही, अशा सूचना पालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिल्या आहेत.

पणजीत इमॅजिन स्मार्ट सिटीची कामे प्रगतीपथावर आहेत. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सध्या सर्व यंत्रणांवर दबाव आहे. त्यामुळे भूमीगत ड्रेनेज तसेच केबलिंग काम करण्यासाठी रस्ते खोदले जात आहेत. स्मार्ट सिटीची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत आहे.

भूमीगत कामासाठी रस्ते खोदले जाणार आहेत, त्यामुळे पे पार्किंग शुल्क आकारणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT