Chief Minister Pramod Sawant

 

Dainik Gomantak 

गोवा

'गोव्यात तूर्तास नाईट कर्फ्यू नाही': मुख्यमंत्री सावंत

गोव्यात नाईट कर्फ्यू संबंधी निर्णय योग्य वेळ आल्यास घेतला जाणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेेरिएंट धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. देशातील अनेक राज्यांनी कोरोना निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र गोव्यात नाईट कर्फ्यू संबंधी निर्णय योग्य वेळ आल्यास घेतला जाणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ''पर्यटन राज्य असल्याने सरकार रात्री कर्फ्यूबाबत घाईघाईने निर्णय घेऊ शकत नाही. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि पॉझिटीव्हीचे प्रमाण वाढत राहिल्यास निर्बंधांबाबत निर्णय 3 जानेवारीला टास्क फोर्सच्या बैठकीनंतर घेतला जाईल. लोक लसीकरणासाठी पुढे येत नसल्यास राज्य सरकार लसीकरण अनिवार्य करण्याचा विचार करेल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT