No Confidence Motion On Curti Khandepar Sarpanch Dainik Gomantak
गोवा

कुर्टी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव संमत तर, आडपई दुर्भाट सरपंचांविरोधात अविश्वास ठराव दाखल

7 पैकी 4 पंच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला

Rajat Sawant

मगो समर्थक कुर्टी - खांडेपार पंचायत सरपंच नावेद तहसीलदार यांच्यावर रवी नाईक गटाने अविश्‍वास ठराव दाखल केला होता. सहा पंच सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या सचिवांकडे हा अर्ज सुपूर्द केला होता. दरम्यान आज 7 विरुध्द 4 असा अविश्‍वास ठराव संमत झाला.

दरम्यान आडपई दुर्भाट पंचायतीचे सरपंच क्षिप्रा आडपईकर यांच्या विरुध्द 7 पैकी 4 पंच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला.

तहसीलदार यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याची तीन कारणे यावेळी पंच सदस्यांनी अर्जात नमुद केली होती. गावच्या महत्वाच्या विकास कामांच्या निर्णयांमध्ये सरपंच नावेद तहसीलदार पंच सदस्यांना विश्वासात घेत नाहीत तसेच पंचायत हितविरोधी काम करणे व सरपंच पंचायतीचा कारभार चालवण्यास अकार्यक्षम आहेत ही 3 कारणे पंचांनी अर्जात नमुद केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT