NITI Aayog Member Dainik Gomantak
गोवा

Goa: निती आयोगाच्या सदस्यांनी श्रीस्थळ जैवविविधता समितीशी केली चर्चा

केंद्रीय निती आयोगाचे सदस्य व नवी दिल्ली येथील दीन दयाळ रिसर्च इन्स्टिट्यूटचे जनरल सेक्रेटरी अतूल जैन यांनी श्रीस्थळ जैवविविधता समितीशी चर्चा केली.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय निती आयोगाचे सदस्य (NITI Aayog Member) व नवी दिल्ली येथील दीन दयाळ रिसर्च इन्स्टिट्यूटचे जनरल सेक्रेटरी अतूल जैन (Atul Jain) यांनी श्रीस्थळ जैवविविधता समितीशी चर्चा केली. केंद्रीय निती आयोगाचे सदस्य व नवी दिल्ली (New Delhi) येथील दीन दयाळ रिसर्च इन्स्टिट्यूटचे जनरल सेक्रेटरी अतूल जैन यांनी श्रीस्थळ जैवविविधता समितीशी ग्रामीण चर्चा केली. यावेळी राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ.प्रदीप सरमोकादम होते.

या चर्चेत सदस्य सचिव डॉ.सरमोकादम यांच्या बरोबरच श्रीस्थळ जैवविविधता समितीचे अध्यक्ष विनय तुबकी व शिरीष पै यांनी भाग घेतला.यावेळी पारंपारिक ग्रामीण ज्ञान व संचिताचे दस्तावेजीकरण या विषयी जैन यांनी चर्चा केली असे शिरीष पै यांनी सांगितले.ही बैठक दोनापावल येथील इंटरनॅशनल सेंटर मध्ये झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT