Young Inspirators Network  Dainik Gomantak
गोवा

फातोर्ड्यात निनाद पानसेंच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

21 व्या शतकात अभियांत्रिकी क्षेत्रातील करियरच्या संधींबाबत पानसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: गोमन्तक आणि सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे पुण्यातील एपी ग्लोबले संस्थेच्या प्रशिक्षण आणि कौशल्य विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक निनाद पानसे यांचा करियर मार्गदर्शनाचा कार्यक्रम फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयात आज पार पडला.

21 व्या शतकात अभियांत्रिकी क्षेत्रातील करियरच्या संधींबाबत पानसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक फादर किनली डिक्रुझ, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीना पाणंदीकर, डॉ. श्रेयस सिमू आदी मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. अमेय शेट तिळवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अविला नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT