Goa Crime Branch Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Branch : 15 लाख किमतीच्या 'एमडीएमए' सोबत नायजेरियन महिला ताब्यात

गोव्यामध्ये तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नायजेरियन महिलेला क्राईम ब्रँचच्या पथकाने 151 ग्रॅम एमडीएमए अंमली पदार्थसह अटक केली. तिने हे अंमलीपदार्थ आपल्या सँडलमध्ये लपविले होेते.

दैनिक गोमन्तक

गोव्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी गोवा पोलीसप्रशासन सदैव सतर्क असते. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, गोव्यामध्ये तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नायजेरियन महिलेला क्राईम ब्रँचच्या पथकाने 151 ग्रॅम एमडीएमए अंमली पदार्थसह अटक केली. तिने हे अंमलीपदार्थ आपल्या सँडलमध्ये लपविले होेते. या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे.

यासंदर्भातील पुढील तपास सुरू आहे.

(Nigerian woman arrested with MDMA worth 15 lakhs)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

SCROLL FOR NEXT