NIA  Dainik Gomantak
गोवा

इसिसला मदत करणाऱ्या 7 जणांविरोधात आरोपपत्र; NIA ची महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणामध्ये कारवाई

राष्ट्रीय तपास संस्थेची दहशतवाद विरोधात सर्वात मोठी कारवाई

Pramod Yadav

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दहशतवाद विरोधात सर्वात मोठी कारवाई केली असून, इसिसच्या कारवायांमध्ये मदत करणाऱ्या सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इसिसच्या कारवायांमध्ये मदत करणाऱ्या सात जणांविरोधात एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आरोपपत्र दाखल केलेल्यांमध्ये मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनुस साकी, कादिर दस्तगीर पठाण, सीमाब काझी, जुल्फीकार अली, बडोदावाला, शमील नचान, अकिफ नचान, मोहम्मद शाहनवाज आलम यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT