Goa Police Constable Dainik Gomantak
गोवा

Goa Police Constable: दिल्लीत ट्रेनिंगसाठी गेलेले गोव्यातील पोलिस कॉन्स्टेबल पडले आजारी; 'हे' कारण आले समोर

या संदर्भात पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी या गोष्टीची दाखल घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Police Constable: प्रशिक्षणासाठी दिल्लीत नव्याने भरती झालेले काही पोलीस हवालदार तिथल्या अस्वच्छ परिस्थिती आणि प्रदूषित पाणीपुरवठ्यामुळे आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी या गोष्टीची दाखल घेतली आहे.

ते म्हणाले की, सुरुवातीला कोणतीही व्यक्ती जेव्हा आपल्या घरच्या वातावरणापासून जेव्हा लांब जाते, तेव्हा तिथे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रामुख्याने जेव्हा नवीन भरती झालेले पोलिस हवालदार किंवा अधिकारी रेजिमेंटेड वातावरणात प्रशिक्षणासाठी जातात तेव्हा त्यांना प्रतिकूल परिस्थिती अनुभवायला मिळते.

यावर पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग हे दिल्लीत गेले असून ते या विषयावर दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT