New vehicles for goa police | Goa Police news  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील आठ पोलिस स्‍थानकांना नव्या जीपगाड्या

किनारी भागांना चोरटे व इतर अपराध्यांवर पाळत ठेवण्यासाठी पोलिस गस्त वाढविण्यात आली

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोव्यातील आठ पोलिस ठाण्यांना महिंद्रा थार जीप गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यातील चार कोलवा, काणकोण, वेर्णा व वास्को या दक्षिण गोव्यातील पोलिस स्थानकांना मिळाल्या आहेत तर बाकीच्या चार जीपगाड्या पणजी, कळंगुट, हणजुणं व पेडणे पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. (Goa Police news updates)

किनारी भागांना चोरटे व इतर अपराध्यांवर पाळत ठेवण्यासाठी पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे. याच कारणास्तव या जीप गाड्या देण्यात आल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दक्षिण गोवा पोलिस ठाण्यात पुरेशा जीपगाड्या आहेत, तरी काही जुन्या झाल्या आहेत. काही जीपगाड्या दुरुस्तीसाठी दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT