उल्हास तुयेकर Dainik Gomantak
गोवा

नव्या मंत्रिमंडळात सासष्टीची उपेक्षा

नावेली मतदारसंघातून भाजपचे उल्हास तुयेकर हे निवडून आले

दैनिक गोमन्तक

मडगाव: सावंत मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात गोव्यातील सर्वांत मोठा तालुका असलेल्या सासष्टीला प्रतिनिधित्व न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सासष्टी हा तालुका भाजपधार्जिणा नसला तरी या तालुक्यात आठ मतदारसंघ समाविष्ट असल्याने या तालुक्याला मंत्रिमंडळात स्थान मिळणे आवश्यक मानले जाते.

यावेळी या तालुक्यातील नावेली मतदारसंघातून भाजपचे उल्हास तुयेकर हे निवडून आले असून भाजप सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे कुडतरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. वास्तविक मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात या दोघांपैकी एकाची मंत्रिपदी वर्णी लावण्याची गरज होती, असे मत राजकीय विश्लेषक क्लिओफात कुतिन्हो यांनी व्यक्त केले आहे.

कदाचित दुसऱ्या टप्प्यात संधी

सासष्टी हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठा तालुका आहे. मंत्रिमंडळाच्या पुढच्या विस्तारात आणखी तीन मंत्री या मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाणार असून कदाचित त्यावेळी आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना त्यात समाविष्ट करून घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

Goa Politics: विधानसभेतील 'त्या' घटनेवर भूमिका स्पष्ट करत सरदेसाईंनी मागितली माफी

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT