CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture| नैसर्गिक शेती उपक्रम लवकरच सुरू करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री: ईशा फाउंडेशनबरोबर करार

दैनिक गोमन्तक

पणजी: नैसर्गिक शेती हीच शाश्वत शेती असल्याने राज्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी 20 सप्टेंबर रोजी एक विशेष उपक्रम होत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

(Natural farming activities to start soon in goa says Chief Minister Pramod Sawant)

राज्यातील नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जमीन वाचवण्यासाठी सद्गुरु जग्गी महाराजांच्या ईशा फाउंडेशनबरोबर नैसर्गिक शेती विकासासाठी विशेष करार झाला आहे. याशिवाय नीती आयोगाद्वारे नैसर्गिक शेतीला पारंपरिक आणि रासायनिक मुक्त कृषिशास्त्र आधारित वैविध्यपूर्ण शेती प्रणाली म्हणून प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच भाग म्हणून हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन एकात्मिक जैवविविधतेसह पिके, झाडे आणि पशुधन यांच्या संवर्धनासाठी हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT