National Games Goa 2023 Traffic Diversion: 19 ऑक्टोबरपासून 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 26 ऑक्टोबरला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. या दिवशी वाहतुकीतील हे बदल लागू होणार आहेत.
NH-566 INS हंसा ते बिर्ला क्रॉस
नवीन झुआरी पूल ते बिर्ला क्रॉस - टायटन
NH-66 केसरवाल मॉटेल ते सारावली जंक्शन (वेस्टर्न बाय पास)
होलसेल फिश मार्केट सारावली ते ओल्ड मार्केट सर्कल
ओल्ड मार्केट सर्कल - दामबाब सर्कल - फातोर्डा चार रस्ता जंक्शन - आर्ले जंक्शन
अंबाजी जंक्शन - पाद्रे पेदृ फेर्राव रोड ते फातोर्डा चार रस्ता जंक्शन - ओल्ड मार्केट
NH-66 मडगाव शहर ते ओल्ड मार्केट
मुरीडा रोड - कॅनरा ATM ते फातोर्डा चार रस्ता जंक्शन
कदंब बसस्थानकाच्या मागून जॉगर्स पार्ककडे
उत्तर (पणजीच्या दिशेने)
आग्शी - ओल्ड झुआरी पूल - कुठ्ठाळी जंक्शन - NH-366 - सेंट जेसिंतो बेट - चिखली जंक्शन - विमानतळ जंक्शन - दुभाजक - विमानतळ
दक्षिण (मडगाव/ फोंड्याच्या दिशेने)
इस्टर्न बाय पास - आर्ले सर्कल - SH-5 राय - बोरी टोलनाका - NH-366 - सेंट जेसिंतो बेट - चिखली जंक्शन - विमानतळ जंक्शन - दुभाजक - विमानतळ
वास्को ते पणजी/ उत्तर
चिखली जंक्शन - NH-366 - सेंट जेसिंतो बेट - कुठ्ठाळी - नवीन झुआरी पूल
मडगाव ते पणजी/ उत्तर
इस्टर्न बायपास - आर्ले सर्कल - SH-5 राय - बोरी टोलनाका - कुठ्ठाळी जंक्शन - नवीन झुआरी पूल
कोलवा ते मडगाव शहर: कोलवा - माडेल - रिंग रोड - रेल्वे गेट कोंब - पालिका गार्डन
फातोर्डा ते मडगाव शहर: मुरीडा - आगळी - बोर्डा - होली स्पिरीट - ओल्ड हॉस्पिसिओ
नुवे ते मडगाव शहर: नुवे - गोवा राजी - आर्ले - बोर्डा - होली स्पिरीट - ओल्ड हॉस्पिसिओ
उत्तर ते फातोर्डा: (बस) NH -66 नुवे - जिल्हा रुग्णालय - ओल्ड मार्केट - रवींद्र भवन (पार्किंग: KTC बस स्थानक)
दक्षिण ते फातोर्डा: (बस) इस्टर्न बायपास - आर्ले - नुवे - जिल्हा रुग्णालय - ओल्ड मार्केट - रवींद्र भवन (पार्किंग: KTC बस स्थानक)
ऑलिंपिक तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत उद्घाटनापूर्वी काही खेळांचे सामने खेळविण्याची परंपरा आहे. ती आता गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही पाळली जात आहे. स्पर्धेचे उद्घाटन 26 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.