Beach Handball
Beach Handball Dainik Gomantak
गोवा

National Games Goa 2023: गोवा हँडबॉल असोसिएशनने याचिका घेतली मागे; आयओएतर्फे संघ निवडीस परवानगी

Kavya Powar

Handball and Beach Handball in National Games

पणजी, गोव्यातील सध्या सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ४३ ऐवजी ४२ खेळ असतील यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले.

हँडबॉलसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या खेळाबाबत संभ्रम होता. यामुळे गोवा हँडबॉल असोसिएशनने याचिका दाखल केली होती.

मात्र याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. गोवा हँडबॉल असोसिएशनने याचिका मागे घेतली आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्पर्धा आयोजन तात्रिक समितीने गोव्यात राष्ट्रीय स्पर्धेत हँडबॉल व बीच हँडबॉल खेळासाठी संघ निवडीस परवानगी दिली आहे. त्यासदर्भातील माहिती असोसिएशचे वकील गौरांग पाणंदीकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT