Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: 'गोव्यात पुन्हा एकदा कमळ फुलवणार'

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी.

दैनिक गोमन्तक

गोव्याच्या गोल्डन भविष्यासाठी विकासाची (PM Modi in Goa) यात्रा सुरुच राहील. पंतप्रधानांच्या भाषणाची सुरुवात गोवन भाषेत झाली तर, 14 फेब्रुवारीला भाजप पुन्हा एकदा गोव्यात कमळ फुलवणार आहे. (PM Narendra Modi in Goa Today) गोव्यात आल्यावर मनोहर पर्रीकरांची कमतरता तीव्रतेने जानवली, मनोहर पर्रीकरांना स्मरण करत नरेंद्र मोदींनी भाषणाला सुरुवात केली. गोव्याच्या गोल्डन भविष्यासाठी ही विकासाची यात्रा आहे. (PM Modi Goa rally)

गोव्यात विकासाची गती वाढत आहे, गोव्यातुनच माझ्या पंतप्रधान पदाच्या (Goa polls 2022) कार्किरदीची सुरुवात गोव्यातुनच, गोव्याच्या भूमीवरच कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली. भाजपनं स्वयंपूर्ण गोव्याचं स्वप्न पाहिलं आहे. जसा उत्तर गोव्याचा विकास झाला आहे तसाचं दक्षिण गोव्याचाही विकास (Goa Assembly Elections 2022) होणार असेही यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.

आमचा विश्वास आहे की, गोवेकर भाजपलाच निवडुण देणार, जर भाजप गोव्यात आली तर, गोव्यात उद्योग आणि व्यापारात गुंतवणूक वाढवणार. गोव्यात जे काम भाजपनं केलं ते अनेक दशकांआधी व्हायला हवं होत असही यावेळी मोदी म्हणाले.

केंद्रात किती सरकारं आली आणि गेली पण गोव्याचं महत्व कुणालाही ओळखता आलं नाही. गोव्याची जनता विकासाला म्हणजेचं भाजपला प्राधान्य देईल आणि गोव्यात लॉजिस्टिक पार्क बनवण्याचं काम सुरु केलं आहे.

गोव्यात 2019 नंतर पर्यटकांची संख्या 80 लाखांवरती गेली आहे. गोव्यात इंटरसिटी इलेक्ट्रिक बसेसला परवानगी देणार. सत्तेत आसल्यानंतर कॉंग्रेसन बारदेस तालुक्यात कधी लक्ष दिलं नाही. आधीच्या केंद्रीय नेत्यांना गोव्याची आठवण फक्त पर्यटनासीठीच यायची.

डबल इंजिन सरकारमुळे गोव्यात 100 टेक्के लसीकरण पुर्ण झाले आहे, आणि 100 टक्के लसीकरण झालेला गोवा देशातीलं पहिलं राज्य आहे. काही लोक येतात पत्रकार परिषद घेतात आणि निघुन जातात असा टोला ही भाषणा वेळी लगावला आहे.

कॉंग्रेसनं गोवामुक्ती संग्राम संपवण्याचं काम केलं, स्वातंत्र्यानंतरही गोवा 15 वर्ष पारतंत्र्यात होता. गोव्याला मदत करणाऱ्यांना पाठबळं देऊ नका असा नेहरुंचा आदेश होता, नेहरुंनीच गोव्याला वाऱ्यावर सोडलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: 'सूर्या' दादाला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, हाय होल्टेज सामन्यात 'Sky'नं षटकार ठोकत पाकड्यांची जिरवली! 7 विकेट्सने चारली पराभवाची धूळ VIDEO

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT