murgao Dainik Gomantak
गोवा

Ram Mandir : मुरगावात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची आमंत्रण पत्रिका,अक्षता वाटप

Ram Mandir : मेस्तवाडा येथील श्रीराम मंदिरात पवित्र अक्षतांचे आगमन झाल्यानंतर आमदार दाजी साळकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Ram Mandir : वास्को, अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची आमंत्रण पत्रिका तसेच अक्षता घरोघरी वाटपाच्या अभियानाला मुरगावात सुरवात करण्यात आली.

सांकवाळ, दाबोळी, नवेवाडे, वाडे, चिखली, वास्को, बेलाबाय, ओरूले, मेस्तवाडा, मांगोरहिल, बायणा, सडा, आदी मंदिरातील पुजाऱ्यांना व संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना पवित्र अक्षता, आमंत्रण पत्रिका देण्यात आल्या.

याप्रसंगी संस्थानचे पदाधिकारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवित्र अक्षता व आमंत्रण पत्रिका घरोघरी वितरित करण्यात येणार आहेत.

मेस्तवाडा येथील श्रीराम मंदिरात पवित्र अक्षतांचे आगमन झाल्यानंतर आमदार दाजी साळकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

याप्रसंगी नगराध्यक्ष गिरीश बोरकर उपस्थित होते. अामदार साळकर यांच्या हस्ते घरोघरी आमंत्रण पत्रिका व पवित्र अक्षतांचे वितरण करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT