Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

BREAKING : शिरसईत तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या; पालकांना ताब्यात घेतलं

या प्रकरणामध्ये कोलवाळ पोलीस तपास करत आहे

दैनिक गोमन्तक

गोवा पोलीस प्रशासन 24 तास सतर्क राहूनही गोव्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेनुसार थिवीजवळ असलेल्या शिरसई गावात आज सकाळी एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त करत कुटुंबीयांना ताब्यात घेतलं आहे. जिया गोंडलेकर असं मयत मुलीचं नाव असून पोलीस कुटुंबीयांची कसून चौकशी करत आहेत.

या प्रकरणामध्ये कोलवाळ पोलीस तपास करत असून मुलीच्या पालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या मुलीचा मृत्यू कशाप्रकारे झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

(सविस्तर वृत्त थोड्यावेळात)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT