Crime News Dainik Gomantak
गोवा

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर! तलवार बंधू अजून फरारच; नववा संशयित गजाआड

Margao Mungul: मुंगूल-मडगाव येथे मंगळवारी पहाटे घडलेल्या गॅंगवॉरमध्‍ये अक्षय तलवार व राहुल तलवार या कुप्रसिद्ध भावांचा मुख्‍य सहभाग असल्‍याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Sameer Panditrao

मडगाव: मुंगूल-मडगाव येथे मंगळवारी पहाटे घडलेल्या गॅंगवॉरमध्‍ये अक्षय तलवार व राहुल तलवार या कुप्रसिद्ध भावांचा मुख्‍य सहभाग असल्‍याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या दोघांच्‍याही विरोधात पोलिसांनी यापूर्वीच ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली आहे. सध्‍या हे दोघेही भाऊ फरार आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत नऊजणांना अटक केली केली आहे. सुनील बिलावर (२०) याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या.

या प्रकरणात आतापर्यंत नऊजणांना अटक केली, त्‍यात रसूल शेख, शाहरूख शेख, विल्‍सन कार्व्हालो, महंमद अली, वासू कुमार, सूरज माजी, गौरांग कोरगावकर, मलीक शेख यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अक्षय तलवार आणि राहुल तलवार हे दोघेही सध्‍या बेपत्ता आहेत. या हल्‍ल्‍यासाठी वापरलेली एक इनोव्‍हा आणि एक फ्राँक्‍स कार पोलिसांनी ताब्‍यात घेतली आहे. अटक केलेल्‍या संशयितांना पाच दिवसांच्‍या पोलिस कोठडीचा रिमांड देण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT