Mumbai Goa Highway Accident 
गोवा

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीचा अपघात, कराडच्या युवकाचा मृत्यू

अपघातानंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरात दुचाकीचा अपघात झाला आहे. यात कराडच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी (08 ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

संकेश सिताराम महाडिक (वय 25) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

संकेश चिपळूण शहरातील एका कापडाच्या दुकानात कामाला होता. रविवारी रात्री धामापूर येथून चिपळूणला जात असताना पॉवर हाऊसजवळ त्याच्या दुचाकीला अपघात झाला. संकेश अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर चिपळूण येथे प्राथमिक उपचार करण्यात आले.

प्रकृती अधिक खराब झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला कराड येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी संध्याकाळी उशिरा मृत्यू झाला.

संकेश वडिलांच्या निधनानंतर काम करुन घराला हातभार लावत होता. त्याच्या निधनानंतर महाडिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT