Porvorim Multivehicle Accident Dainik Gomantak
गोवा

Porvorim Multivehicle Accident: पर्वरी येथे सहा वाहने एकमेकांना धडकली, अटल सेतूकडे जाणारी वाहतूक खोळंबली

पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून, वाहतूक सुरळीत केली जात आहे.

Pramod Yadav

Porvorim Multivehicle Accident: पर्वरी येथे अनेक वाहने एकमेकांना धडकल्याने अपघात झाला आहे. एका मागे एक अशा सहा कार धडकल्याने हा अपघात झाला आहे.

पर्वरी पोलीस स्थानकाच्या समोरच हा अपघात झाला आहे. यामुळे अटल सेतूकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. मंगळवारी (दि.15) दुपारच्या तीनच्या सुमारास हा अपघात झाला

पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून, वाहतूक सुरळीत केली जात आहे. या अपघातात वाहनांचे नुकसान वगळता कोणासही गंभीर दुखापत झाली नाही.

या अपघातात सहा वाहनांचे नुकसान झाले असून, कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही अशी माहिती घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी दिली.

समोरच्या एका वाहन चालकाने ब्रेक मारल्याने मागून येणारी वाहने त्यावर आदळली असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT