Accident in Porvorim-Calangute  Dainik Gomantak
गोवा

Accident in Goa: पर्वरी-कळंगुट दरम्यान अनेक वाहनांचा अपघात, एक ठार; पोलिसांमध्ये हद्दीवरून संभ्रम

या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Pramod Yadav

पर्वरी-कळंगुट दरम्यान अनेक वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, अपघाताच्या हद्दीवरून पर्वरी आणि कळंगुट पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (Multiple Vehicle accident reported between Porvorim And Calangute One dies)

मिळालेल्या माहितीवरून, पर्वरी आणि कळंगुट पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या वेळी अनेक वाहनांमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, एक व्यक्ती जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पर्वरी-कळंगुट दरम्यान अपघात झाल्याने दोन्ही पोलिसांमध्ये हद्दीत संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अपघात प्रकरणी अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

Post Office Recruitment 2026: 10वी पास तरुणांसाठी खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये 130 पदांवर भरती; अर्ज कुठे करावा? अर्जाची अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व

Saptakoteshwar Temple: गोव्याच्या अधिदैवताचे मूळ स्थानी पुनर्स्थापन? श्री सप्तकोटेश्वर-कोटीतीर्थाच्या जीर्णोद्धाराला सुरुवात

Saptakoteshwar Temple History: शिल्पावशेषांतून उलगडतोय दिवाडीच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहास; कदंब स्थापत्याला नवा उजाळा

Iran America Conflict: "हबीबी, इराणला या!" युद्धाच्या धमकीवर तेहराननं उडवली ट्रम्पची खिल्ली; 3 डी गेमचा VIDEO केला शेअर

SCROLL FOR NEXT